अमित, आजच दुसरा आणि तिसरा भाग वाचला. मूळ कथा अप्रतिमच आहे आणि त्या कथेचा तुम्ही केलेला अनुवादही खूपच सुंदर झाला आहे. अभिनंदन.