सुरुवातीपासून शेवटापर्यंत कथेचा अनुवाद एकदम छान झाला आहे. कथेवरील पकड जराही कुठे ढिली होत नाही. एकदम वेगवान कथा !