या कथेची वेदश्री ने दिलेली आवृत्ती मी पण वाचलेली होती.  सर्वसाक्षी ने आणि दोन नमुने दिले.  दोघांचेही आभार, हा छान विरंगुळा आहे, थोडक्यात काय ज्याला जे काही सांगायचे आहे तो या कथेचे पाहिजे तसे दिग्दर्शन करून आपली पोळी शेकतो आहे झाले.

(विचारगर्क) तुषार