मिलिन्द,

जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला

प्राशिले तू नीळकंठा एकदा केवळ हलाहल
रोजचे मंथन अम्हाला, वासुकीचा रोज प्याला

वा! सत्यवचन!
परीपूर्ण,उच्च दर्जाची कविता!

जयन्ता५२