रवानी गझल म्हणजे मनातून लगेच रवाना होणारी, टाटा गुडबाय करणारी गझल आहे काय?
आपणासारख्या गझल उलेमांकडून अधिक माहिती मिळावी.
याचप्रकारे, जवानी गझल, भवानी गझल, दिवाणी गझल असेही प्रकार असावेत असे वाटते. (फ़ौज़दारी गझलही असेल काही सांगता येत नाही.)
अबब!!!!!!!