साक्षी,पिझ्झा मस्तच आहे. रवा जाड/बारीक कोणताही असेल तर चालतो का? आणि पावावर मिश्रणाचा थर असताना उलटला तर तव्यावर सांडत नाही ?अंजू