मिलिंद,
  गझल आणि त्यातल्या नवीन कल्पना आवडल्या.

सूर्य राहूशी मिळाला, कृष्णपक्षी चंद्र झाला
दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला

माणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचे
गूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशाला

हे शेर अधिक आवडले.

श्रावणी