बोध घेण्यालायक कथा व तात्पर्ये !
अजून एक -
ससा कासवाच्या पाठीवर बसून नदी पार करीत असताना कासवाला पाण्यात खाद्य दिसते व तो ते खायला डुबकी मारतो तेंव्हा ससा पाण्यात बुडतो तर कासव शर्यत जिंकते....
तात्पर्य- अशी बुद्धिहीनता फक्त प्राण्यांत दिसेल - मानवाने ही उदाहरणे डोळ्यासमोर ठेवण्यात अर्थ नाही कारण प्राणी व मानव ह्यांच्या बुद्धीत फरक आहे !