गर्भधारणेच्या ३ऱ्या महिन्यांनंतर गर्भपाताचा विचारसुद्धा करू नये असे वाटते. तसेच केवळ मुलगी नको या कारणाने गर्भपात करण्याला माझा सख्त विरोध आहे.

सहमत !
वरील कारणां व्यतिरिक्त केलेला गर्भपात हा व्यक्तिगत मुद्दा असावा असे माझे मत आहे.