तामसांचे राज्य उलथू पाहतो नाठाळ तारा
कृष्णविवरा घाल वेढा बंडखोरांच्या नभाला

जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला

आणि

काय महती अमृताची जीविताच्या शापिताला

खास आवडले. विचार आणि मांडणी छान आहे.