व्यर्थ या गीतांत वेड्या
वेचला मी जन्म सारा
व्यर्थ आता सांत्वनाला
कोरडा आला किनारा

या ओळी फ़ारच छान वाटल्या.