वेदू ताई .... आगे बढो भिडू. फिकर ना करो हम तुम्हारे साथ है!

काहीही मदत लागली तरी बेलाशक सांग ऽमनोगती आपापसात/एकमेकांशी / एकत्रितपणे कुठेही ,कुठल्याही विषयावर भांडायला सतत तयार असतात! आम्ही सगळे पाठीशी असताना तुला काळजी कसली ?

--अदिती