वेदश्री
आमच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेतच.
जुगलबंदीला जाताना खालील साहित्य घेऊन जा
१) बारीक खडे भरलेले मडके
२) चिल्लर भरलेला पत्र्याचा डबा
३) मोडके टंकलेखन यंत्र
आलटून पालटून या वस्तूंचे आवाज कर आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे बघ. मग ठासून विचार की तुम्हाला तुमची भाषा समजत नाही तर आमची मराठी काय समजणार.
कोणी दंगा केला तर दम दे, म्हणाव गप रे! काय माणूस आहेस कि मद्राशी?