वेदश्री,
मला 'एक चतुर नार....'ची आठवण झाली.(ह. घ्या) पण, या मुकाबल्याच्या शेवटी मात्र सर्व विसरून मैत्रिणी मैत्रिणीच राहतील असे बघा. (अर्थात,या उपदेशाची तुला गरज नाही)
स्पर्धेसाठी आगे बढो,हम तुम्हारे साथ है. काही कुमक लागल्यास कळवावे.
जयन्ता५२