सामना दिसतो तेवढा सोपा नाही. तामिळ च्या तुलनेत मराठी अगदीच नवखी आहे. बाकी बऱ्याच बाबतीतही तमिळ भाषा व तमिळ लोक सरस आहेत.  तर तो तरी, तमिळ महान आहे हे सहज मानेल.