फारच प्रभावी कविता.
सूर्य राहूशी मिळाला, कृष्णपक्षी चंद्र झाला दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला
आणि
काय महती अमृताची जीविताच्या शापिताला
केवळ अप्रतिम!