जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरंतीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशालामाणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचेगूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशालाभन्नाट लिहिता हो तुम्ही! गजल फार आवडली!