त्यांच्या प्रत्येक वाक्याला "वत्ताडे" म्हणत जा - "वत्ताडे" म्हणजे साफ खोटं किंवा निर्लज्ज पणाचे विधान !

माधवराव,

सल्ला देण्यापूर्वी आपण काय सल्ला देतो याचा विचार करून देत जा.

इथे देत नाही, पण आपण जो शब्दप्रयोग वापरायला सांगितलात, त्याचा अर्थ आपण सांगितलात तो नसून, खरा अर्थ खूपच अश्लील व भयंकर आहे. (मला माहीत असायला हवे - सुमारे ६०% तमिळ विद्यार्थिसंख्या असलेल्या एका कँपसवर मी शिकलेलो आहे.)

- टग्या.