तुम्ही काय जोक मारलेत हो!
सहीच!
चिल्लर भरलेला डबा काय, मोडके टंकलेखन यंत्र... हहपुवा..
माझ्या सासूबाई कानडी आहेत. आमचे लग्न झाल्यावर सगळ्या घरभर कानडी पाहुणे... आणि मला ओ की ठो कानडी कळत नाही. त्या स्वतःच म्हणायच्या तुला सगळे भांडतायत असे वाटत असेल ना!
अजूनही माझी मजल बर्री (या..), हुच्चा (वेडा), पल्ली (भाजी) आणि गोंबी (बाहुली) या दोन-चार शब्दांपलीकडे गेलेली नाही. असो.
वेदश्री,
हम तुम्हारे साथ है!
अंजू