बरे झाले टगोजीपंत, तुम्ही सांगितले. वेदश्रीताईंना वाचवलेत की हो तुम्ही. कल्पना करवत नाही. अन्यथा, २६ जानेवारीला झिंज्या उपटणे, मुस्काटअवरोहण असे प्रकार घडले असते.
आणि हो माधवराव पहिले तुम्हाला ज्याने वत्ताडे म्हटले, शिकवले त्याला धडा शिकवा बरे.
शिवशिवशिव!!!!!
अबब!!!!