तीनही भाग वाचले. अनुवाद मस्तच झाला आहे.
पण ....
काल रात्रीच मला हे आठवलं की तुम्ही तर एक उत्कृष्ट अभियंते आहत. माझ्या
अंदाजाप्रमाणे व्हॅंडर्लीन बाईंना देण्याआधी त्या आरखड्यांमध्ये तुम्ही
बेमालूमपणे असे काही असे काही बदल केले असणार की, त्या बरहुकूम बनवलेली
विमानं युद्धात अपेक्षित कामगिरी बजावू शकणार नाहीत.'
हा अंदाज कसा बांधला आणि तो खरा कशावरून असेल हे काही कळले नाही.
-- गायत्री