भाषाश्रेष्ठतेच्या वादात शक्यतो पडू नये असे वाटते. प्रत्येक (प्रस्थापित) भाषा आपल्या जागी श्रेष्ठ असते असे वाटते.
पण तुम्ही अश्या वादात पडला आहातच तर...
आपल्या भाषेचा सार्थ अभिमान असणे आणि गर्व असणे यात फरक आहे. मराठीसंबंधीचे मुद्दे सार्थ अभिमानाने मांडावेत (गर्वाने नाही) असे वाटते. प्रतिस्पर्धी कोणत्या भावनेने मांडत आहेत हे दिसून येईलच.