भाषाश्रेष्ठतेच्या वादात शक्यतो पडू नये असे वाटते. प्रत्येक (प्रस्थापित) भाषा आपल्या जागी श्रेष्ठ असते असे वाटते.

प्रस्थापित विरुद्ध अप्रस्थापित भेदामागील कारणमीमांसा कळली नाही. मतभेदाचा एवढा एक बारीक मुद्दा सोडल्यास वरील विधानाशी सहमत.

- टग्या.