या वादात पडायची माझी इच्छा नव्हती. मला व्यक्तिशः असे वाद निरर्थक वाटतात. परंतु मी आपल्या माहितीसाठी खालील दुवे देत आहे.
मनकवडा
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language
http://en.wikipedia.org/wiki/Marathi
भाषेबद्दल अभिमान आणि गर्व यातील फरकाचा प्रत्यक्ष अनुभव आला. मी हे लिहीत असताना मला ही ओळ वाढवावी लागली कारण म्हणे मी दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू शकत नाही. दुवे मराठीमध्ये कसे लिहावे याचा खुलासा कुणी करेल काय?
मला काही वर्षांपूर्वी च्या "कोण म्हणतं टक्का दिला" नाटकाची आठवण झाली.
अजूनही १० % चा नियम त्रास देत असल्याने खालील कारभार
मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत.
मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत.
मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत.
मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत, मनोगत.