वेदू,
काव्योत्तर काव्यापेक्षाही छान..पण मला असे नेहमीच वाटते कि अशी काव्ये प्रतिसादात असली कि त्याना कमी न्याय मिळतो.. होऊन जाऊ दे या काव्याचा नविन ताजा लेख..
अनु