आयुष्य आहे एक परिक्षा,
जो चुकतो त्याला होते शिक्षा,
अनुभव देतात नेमीच दिक्षा,
स्वत: कडुनच असतात, थोर अपेक्षा!!
म्हणुन नाहि असं खचायचं!!
उद्याच्या स्पर्धेला आजचं सामोर जायचं!!
आयुष्याच्या गणितात नाहि चालत एकाही अंकाचा फ़रक!!
नको होउस उदास तुझ्यात आहे भलताच उरक!!
गणितात अन आयुष्य यात एकच असतो फ़रक!!
आपणच असतो परिक्षार्थी अन आपणच असतो परिक्षक!!