या अभंगाच्या निरूपणातून वैकुंठाचा अर्थ प्रथमच वाचनात आला . ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ह्या त्रिपुटीचा नाश होणे म्हणजे नक्की काय ?ज्ञात्याचा नाश होणे ठीक आहे परंतु ज्ञानाचा नाश ?श्रावणी