संग्राहक महोदय,
१. होय हा अधिनियम अस्तित्वात आहे ह्याची कल्पना आहे.
२. नाही ह्या संस्थेबद्दल माहीत नव्हते - माहिती मिळाल्यास उत्तम !
३. काही पाट्या बदललेल्या पाहण्यात आल्या होत्या व त्यावेळी समाधान वाटले होते.
प्रश्न
ह्या संदर्भात (पाट्या मराठीत नाहीत म्हणून) तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी ? कारण मी राहतो त्या भागात ९९% पाट्या मराठीत नाहीत !