साक्षी,
 पूर्ण सहमत... याचसाठी आपण बोलताना इंग्रजीची भेसळ न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी ही आज व्यवहारात आवश्यक असली, तरी मराठीला हद्दपार करून तिला घरात घ्यायचं काही कारण नाही. तिला व्यवहारातच राहूद्या...

 - (मराठी) अथांग