वेदश्री आणि अम्मा,
अश्या विवादातुन काही विधायक मार्ग नक्कीच निघु शकतो. तुम्ही दोघांनी यासाठी एक मार्ग स्वीकारला पाहिजे. तु मद्रासी शिकुन घे आणि तुझ्या मैत्रिणीला मराठी शिकायला सांग. दोघांनी किमान १०० पुस्तके त्या त्या भाषेत वाचलीच पाहिजे असा दंडक घातला पाहिजे. अंती एका वर्षानंतर तुम्ही स्वताच कोणती भाषा श्रेष्ठ हे सांगीतले पाहिजे.
माझ्या दृष्टीने दोन्ही भाषा उत्तम आहे आणि त्यांचा वारसा आणि वैभव अक्षय आहे.