१) नाही. पण असेल तर चांगला आहे.
२) नाही.
३) नाही, पण आज एक पाहीन बहुतेक! आमच्या सध्याच्या कंपनीची पाटी १/२ महिन्यापूर्वी मराठी मध्ये करून ठेवून दिली होती. ती आज झळकणार असे दिसतेय. तसे प्रयत्न आत्ता चालू आहेत.
साक्षी.