धन्यवाद सुखदा.... पुढचा भाग शक्य तितका लौकर लिहिण्याचा प्रयत्न करेन.

डिस्क्लेमर बद्दल म्हणशील तर ते मुद्दामच लपवलं होतं कारण एका लेखाला उघड डिस्ल्केमर लिहिल्याबद्दल उपहासपूर्ण अभिप्राय मिळाले होते. असो.

'हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे भाषाशास्त्राचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध, संस्कृत भाषेची ज्ञानसंवर्धनाची तळमळ, आणि आहे ते ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी संस्कृत भाषेच्या स्वरूपात झालेला बदल या सर्व गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचं महत्त्व एकदा अधोरेखित करायचं आहे. ' या वाक्याला मागील लेखाचा संदर्भ आहे. असो.

--अदिती