वा मिलिंदजी,सुंदर ग़ज़ल!नोंद नाही ठेवली मी, ना सुखांची, ना क्षणांचीकोणते रेंगाळले अन् कोणते भरधाव गेलेअप्रतिम शेर... मनात रेंगाळून राहणारा.शोधतो माझी मुळं मी जी कधी मातीत होतीदूर गेलो मी जरासा, दूर थोडे गाव गेले
हाही शेर फार आवडला.
-कुमार