मराठी - संतांची भूमी आहे. हाच फार मोठा मुद्दा आहे.

सर्व संतांची नावे आणी त्यांचे कार्य बघितले तरी पुरे.

भारतावर जी आक्रमणे झाली ती उत्तरेने थोपवली. अगदी महाराष्ट्राने सुद्धा. त्यामुळे दक्षिणेला फार तोशिस पडली नाही, संस्क्रुती टिकली.

जर हल्ले झाले असते तर त्यांना लुंगी सावरत पळावे लागले आसते.

आपला

कोहं