भारतावर जी आक्रमणे झाली ती उत्तरेने थोपवली. अगदी महाराष्ट्राने सुद्धा.
सहमत.
जर हल्ले झाले असते तर त्यांना लुंगी सावरत पळावे लागले आसते.
असहमत.
९व्या ते १३व्या शतकांत दाक्षिणात्य चौऽल राज्यकर्त्यांनी हिंदू राज्यांच्या सीमा समुद्रापार वाढवल्या आहेत...सध्याचा मलेशिया, थायलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया पर्यंत. इतकेच नव्हे तर राजेंद्र चौऽल हा 'त्रिसमुद्राधिपती' नावाने गौरवला जात असे. हे सर्व सुसज्ज आरमाराच्या बळावर लढाया आणि युद्धे जिंकून...लुंग्या दाखवून नाही!