माझा संत वांग्मयाचा अभ्यास 'शून्य' आहे. वरील वाक्य हे पूर्णपणे ऐकीव माहितीवर आधारीत आहे. चर्चेस अनुरूप वाटल्याने ते दिले. मूळ चर्चा बाजूला सोडून असले खोडसाळ प्रश्न विचारण्यात 'तुमचा आनंद' आहे का? आपल्या असल्या शंका विचारण्यासाठी मनोगतवर व्य.नि. ही एक छान सुविधा आहे त्याचा जरूर वापर करावा. इथे मात्र कृपया चर्चेस धरून प्रश्न विचारावेत.