सुखदाशी मी १००% सहमत आहे. (मला बाकीच्यांसारखी प्रभावीपणे मते मांडता येत नाहीत)
'सकाळ' ने केलेल्या पाहणीत प्रसिद्ध जंगली महाराज रस्त्यावर फक्त १४ पाट्या (??) मराठीत असलेल्या आढळल्या!
'मराठी भाषा नाही वापरली तर दंड भरा' इतकी लाजिरवाणी अवस्था इतर कोणत्याही राज्यात तेथे वापरल्या जाणाऱ्या भाषेसाठी आली नसेल. फार खेद वाटतो !
अंजू