छान लेखमाला. दोन्ही भाग आवडले.  पशु व मानवाच्या भाषांमधील फरकाचे मुद्दे चांगले मांडले आहेत. अभ्यासपूर्ण लेखमाला उत्तम चालू आहे, तिने वेग पकडावा ही सदिच्छा. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.