आणी हे ठरवून त्याचा रस्त्यावर न्यायनिवाडा करणारी शिवसेना कोण?....माझ्या मते दुकानदार मराठीतून पाट्या न लावता इंग्रजीतून लावतात ह्याच्यामागे त्यांना मराठी विषयी द्वेष वगैरे नसून, (शेवटी त्यांना धंद्याशी मतलब आहे) ...इंग्रजी आणी हिंदी ह्यांविषयी बोटे मोडल्याशिवाय मराठीचा अभिमान व्यक्त होऊ शकत नाही का?