सुंदर गझ्ल ! पुढील शेर फारच आवडला !

शोधतो माझी मुळं मी जी कधी मातीत होती
दूर गेलो मी जरासा, दूर थोडे गाव गेले

गझलेला "दूर थोडे गाव गेले" हे नाव दिले तर कसे वाटेल ?