बरे वाट्ले! खरेच गरज होतीच...........
परवाच बेन्गलोरला जायचा प्रसन्ग आला,
आहो, बस च्या पाट्या फक्त कन्नड मध्येच.........
अगदी अडाणी माणसा सारखे लोकाना विचारायला लागायचे,
मला वाटते की आपल्याकडे अशी तरी वेळ येणार नाही.....
पण थोडातरी अभिमान हवाच...