१. सखी* - व.पु.काळे
२. अपुर्वाई - पुल
३. एकच प्याला - राम गणेश गडकरी
४. गोफ - व.पु.काळे
५. कर्मचारी - व.पु.काळे
६. पॅपीलॉन** - रविंद्र गुर्जर ( अनुवाद)
७. बँको** - रविंद्र गुर्जर ( अनुवाद)
८. एक होता कर्व्हर* - रविंद्र गुर्जर ( अनुवाद)
९. बुलंदी - सुहास शिरवळकऱ
१०. छोटे मासे मोठे मासे - पुल
११. नातीगोती - पुल
१२. राधेय - रणजीत देसाई
१३. युगान्त - इरावती कर्वे
१४. पार्टनर - व.पु.काळे
१५. तु भ्रमत आहासी वाया*- व.पु.काळे
यापेक्षा अधिक आहेत..
* - फारच छान, जरुर वाचावित अशी
** - पॅपीलॉन आणि बँको - बँको हा पॅपीलॉनचा दुसरा भाग आहे
अमित