जयंतराव,
सुंदर अनुभवकथन आहे. आवडले.
मग सौं. मला हळू आवाजात इंग्रजीत म्हणाली
हाहाहा!! आम्ही बिचारी मुले इंग्रजीच्या बाबतीत सज्ञान (जाणकार?) होईपर्यंत सगळ्याच आई-बाबांची हीच युक्ती असते का हो?
सर्वसाक्षीकाकांच्या सल्ल्याप्रमाणे सूनबाईंना वाचायला द्या; अर्थात रेल्वे उपाहारगृहात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक नि पुरेशा पूर्वस्थितीबाबत (necessary and sufficient conditions) सगळ्या कल्पना आणि टिपा दिल्यानंतरच!! (ह. घ्या.)