१. सहा सोनेरी पाने (स्वातंत्र्यवीर सावरकर)
२. १८५७ चे स्वातंत्र्यसमर (स्वातंत्र्यवीर सावरकर)
३. नेताजी (वि.स.वाळिंबे)
४. नाझी भस्मासुराचा उदयास्त (वि.ग.कानिटकर)
५. स्वामी (रणजित देसाई)
६. श्रीमान योगी (रणजित देसाई)
७. ययाती (वि.स.खांडेकर)
८. अग्निपंख (ए.पी.जे. अब्दुल कलाम, "विंग्ज ऑफ फायर" चे मराठी रुपांतर)
९. शंतनुराव (शंतनुराव किर्लोस्करांचे चरित्र)
१०. लाल बहादुर शास्त्री (मराठी अनुवादकाराचे नाव आठवत नाही.)
११. बियाँड द लास्ट ब्लु माउंटन (जे.आर.डी. टाटा यांचे अधिकृत चरित्र)
१२. द क्रुसेड (बी.जी.शिर्के यांचे आत्मचरित्र, मराठी रुपांतर)
१३. व्यक्ती आणि वल्ली (पु.लं.देशपांडे)
१४. अपूर्वाई (पु.लं.देशपांडे)
१५. पूर्वरंग (पु.लं.देशपांडे)
१६. हसवणूक (पु.लं.देशपांडे)
१७. बटाट्याची चाळ (पु.ल.देशपांडे)
१८. हशा आणि टाळ्या (आचार्य प्र.के.अत्रे)
१९. मी कसा झालो (आचार्य प्र.के.अत्रे)
२०. पानिपत (विश्वास पाटील)
२१. फास्टर फेणे चे अनेक भाग (भा.रा.भागवत)
२२. श्यामची आई (साने गुरुजी)
२३. राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे)
२४. शेरलॉक होम्स (मराठी रुपांतर भा.रा.भागवत)
२५. गांधीहत्या आणि मी (गोपाळ गोडसे)
===
'मनोगत'वरील समांतर चर्चा/लेख-