मला वाटते की मुक्तसुनित यांना ह्या चर्चे मध्ये नुसत्या पुस्तकांची यादी अपेक्षीत नसून, निदान त्यातल्या एखाद्या पुस्तकावर तरी आपण चार ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे. पुस्तकांची यादी देण्याचा धागा भोमेकाकांनी दिलेल्या दुव्यांवर चर्चिला गेला आहे.