सर्वसाक्षी महोदय,
प्रकाशचित्रांबदल आभार. त्या अज्ञात इतिहासाच्या या एका लखलखत्या पानाच्या स्मृतींपुढे मी नतमस्तक आहे. ही चित्रे पाहून अभिमान आणि खंत यांनी मन व्यापून गेले आहे.

--अदिती