कुळकर्णी महोदय,
माझी कोणतीही भुमिका माझ्या व्यक्तीमत्त्वाशी किंवा तत्त्वांशी विसंगत नाही, असे मला वाटते.
समाजात फूट पाडणाऱ्या कोणत्याही शक्तींना विरोध करणे, ही माझी भूमिका आहे. मग तो संघ असो वा शिवधर्म ! दोन्ही वृत्तींमधे नावाशिवाय इतर काही फरक मला दिसत नाही.
समाजकार्याचा मुखवटा ओढून फूट पाडणाऱ्यांविरुद्ध माझ्या बोलण्याने कुणी दुखावले जात असेल, तर माझा नाईलाज आहे.
धन्यवाद,
एकनाथ फडके.