तोत्तोचान वाचल्याचे आठवते. 'चीपर बाय डझन' याच नावाने चित्रपटही निघाला आहे. पुस्तक वाचण्यात आले नाही, चित्रपट मात्र पाहिला. पण दोहोच्या कथेत साम्य नाही असे वरकरणी वाटते.