मुक्तसुनित यांच्याशी सहमत. त्यांच्याप्रमाणेच मलाही तोतोचान आणि अन्य पुस्तके वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. कृपया अशा स्वरूपाची (वाचनीय असूनही काहीशी कमी प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली) पुस्तके जर माहीत असतील, तर त्याबद्दल वाचायला आवडेल.