गद्दारी म्हणणे चुकिचे ठरेल. परदेशात राहणे प्रत्येकाचा वयैक्तिक प्रश्न आहे. पण तिथे राहुन आपल्या संस्क्रुतिशी नाळ तोड्णे मात्र खचितच चुक आहे. मी तर म्हणेन परदेशात राहुनही तुम्ही देशाची तितकीच सेवा करु शकता जितकी भारतात राहुन. आपल्या देशाबद्दल असलेले गैरसमज दुर करणे, लहान मुलांमधे मराठी बद्दल प्रेम निर्माण करणे हे ही तितकेच महत्वाचे काम आहे. हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार यासरखे महत कार्य या लोकांकडुन घडु शकते.